देऊळगाव घुबे हे गाव तस चांगल; पण पिण्याच्या पाण्यावाचून भंगल! पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा!
देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी चळवळीच्या माध्यमातून गावाची एकी झाली आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडला. एकीमुळे गावकऱ्यांनी गावाचा विकास…