डॉ सुनील कायदेच्या माध्यमातून नामदार पंकजा मुंडे यांचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे मागणी! शिवणी आरमाळ सह परिसरातील चौदा गावांना संत चोखासागर प्रकल्पा मधून पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू….
अंढेरा(नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज न्युज):शेती पाण्यासाठी अहोती मागते, मग मीती आहुती देण्यास तयार आहे आणि ती आहोती देत असताना कैलासवासी…