अंढेरा येथे औंढेश्वर महाराज यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ….
अंढेरा (नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज न्युज) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही औंढेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. राज्याच्या विविध भागातून…